नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट किंवा ई-नाम वर करा शेती मालाची ऑनलाईन खरेदी विक्री
Online buying and selling of agricultural commodities
![]() |
Online buying and selling of agricultural commodities |
नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट किंवा ई-नाम हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाइन खरेदी – विक्री मंच आहे. हा मंच शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो. शेतमाल हा निर्सग निर्मीत असल्यामुळे एकाच वेळी येतो. एकाचवेळी शेतमालाचा पुरवठा होत असल्यामुळे शेतमालाची किंमत कमी होते.त्यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्च भरून काढणासाठी आणि नफा मिवण्यासाठी योग्य विक्री व्यवस्था होणे गरजेचे असते. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनांच्या फायदेशीर विपणनासाठी सुद्धा हा मंच उपयुक्त ठरतो आहे. "Online buying and selling of agricultural commodities"
शेतकऱ्यांव्यतिरिक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्था आणि मंडया या मंचाचे भाग आहेत. नोंदणीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे वाचून घ्या आणि या मंचावर नाव नोंदणी करा. या मंचावर व्यवहार करण्यात आलेल्या उत्पादनांची यादीही तुम्हाला पाहता येईल. Online buying and selling of agricultural commodities
अधिक तपशीलांसाठी eNAM संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही eNAM अॅपसुद्धा डाउनलोड करू शकता.
0 Comments