महाडीबीटी चे नवीन पोर्टल

Maha dbt new portal

     सर्व शेतकरी बांधवांसाठी व ऑनलाईन सुविधा केंद्रासाठी अंत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी योजनांचे फॉर्म भरण्यासाठी महाडीबीटी शेतकरी नवीन पोर्टल आलेले आहे.mahadbt new portal

शेतकऱ्यांना शेतीविषयक औजारे, यंत्र, फळबाग लागवड, सिंचन योजना, शेती संबधित इतर महत्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना

 https://mahadbtmahait.gov.in/Login/Login या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागत होता.

काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी पोर्टल मध्ये अडचणी होत्या, यामुळे शेतकऱ्यांचा यामध्ये खूप वेळ वाया जात होता. परंतु आता शेतकऱ्यांचा वेळ वाया जाणार नाही. कारण शासनाने २५ जानेवारी २०२३ पासून शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरु केले आहे.


आता नवीन पोर्टल हे

  mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login