![]() |
| jamin kharedi land sale rules |
Land For Sale 3 New Rules Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या सरकारी न्यूज या मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या शेतकरी बांधवांना एक मोठी आणि एक चांगली अपडेट देणार आहोत ती म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर तुम्हाला आता या नवीन नियमांचा सामना करावा लागणार आहे आणि हे नवीन नियम जे आहे ते तुम्हाला पाहावेच लागणार आहेत. कारण की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आली आहे तसेच गुण ठेवावी पद्धत आणि इतर काही जमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आणि नवनवीन अपडेट रोज येत असतो जसे की शेतकरी मित्रांसाठी शेती विषयक योजना ज्या आहेत त्या सुद्धा आपण आपल्या या सरकारी न्यूज मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांसाठी योग्य वेळेवर दाखवत असतो. आणि मित्रांनो त्याचप्रमाणे आज आपण जमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत हे सुद्धा दाखवणार आहोत आणि ते कोणते बदल झालेले आहेत ते तुम्हाला पाहायचे असल्यास खाली आम्ही एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमांविषयी झालेल्या नवीन बदल माहिती होणार आहेत. Land Property Transfer New Rules In Maharashtra
1) नियम पहिला तर असा की एखाद्या सर्वे नंबरचे अर्थात गट नंबरचे क्षेत्र दोन एकर असेल तर त्यात सर्वे नंबर मधील आपण एक दोन किंवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल तर त्याची दस्त नोंद होणार नाही आणि • याचाच अर्थ असा की तुम्ही ती शेत जमिनी विकत जर घेतली असेल तर ती तुमच्या नावावर होणार नाही.Land Property Transfer New Rules In Maharashtra
पण त्यात सर्वे नंबर झाले करून त्यामध्ये एक दोन गुंठ्याचे तुकडे जर पाडले तर त्या जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाचे मंजुरी घेतलेली असेल तर अशा मान्यवर मधील एक दोन गुंठे जमीन व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकते.
( 2 ) नियम दुसरा म्हणजे या अगोदर एखाद्या पक्षकांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरी गजर केलेली असेल तर अशा तुकड्याच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुद्धा सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे खूप आवश्यक असणार आहे.Land Property Transfer New Rules In Maharashtra
(3) तिसरा नियम म्हणजे एखादा वेगळा किंवा स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागाअंतर्गत आधी निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र अध्ययनिश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आलेला असेल तर अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची कुठलीही गरज राहणार नाही. पण शेतकरी बांधवांनो जर अशा तुकड्याचे विभाजन जर आपल्याला करायचा असेल तर त्यावरील नियम अटी शर्ती लागू राहणार आहेत.Land Property Transfer New Rules In Maharashtra
तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेत जमीन तुम्हीच खरेदी विक्री करत असाल तर हे तीन नवीन नियम तुम्हाला पाहणे खूपच आवश्यक आहे.


0 Comments